Thursday, November 26, 2026
HomePoliticalकरवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा... राहुल पाटील यांनी दिले उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

करवीर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा… राहुल पाटील यांनी दिले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन..

बहिरेश्वर प्रतिनिधी : यावर्षी अनियमित आणि कमी पावसामुळे संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे.यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला ही.मात्र

महाराष्ट्र शासनाने करवीर तालुका वगळुन पन्हाळा,राधानगरी शाहूवाडी व अन्य तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत.मात्र करवीर तालुका यादीतुन वगळला आहे..करवीर तालुक्यावर अन्याय का? असा प्रश्न करवीर वासियांकडून उपस्थित केला जात आहे..शासनाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खातरजमा करुन करवीर तालुका दूष्काळग्रस्त घोषित करावा.
व करवीर तालूक्याला न्याय मिळावा यासाठी गोकुळचे विद्यमान संचालक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहूल पाटील यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular