Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALनाथाजी पाटील भाजपचे नवे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे नी केली तातडीने नियुक्ती..

नाथाजी पाटील भाजपचे नवे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे नी केली तातडीने नियुक्ती..

कोल्हापूर :
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या आगोदर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.भुदरगड तालुक्यातील भाजपाचे नेते व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी पदाचा राजीनामा दिला काही अवधीतच प्रदेश अध्यक्ष बावनकुळे याची भुदरगड तालुक्यातील भाजपचे खंदे कार्यकर्ते नाथाजी पाटील यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या राजकीय बदलामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. निवडणूक दरम्यान पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी आता नाथाजी पाटील यांच्यावर असून भाजपमध्ये पदाचे काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News