कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी संचालक स्वर्गीय चंद्रकांत उर्फ सुभाष श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्त फोटो पूजन करून त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी चंद्रकांत बोंद्रे याच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दादांच्या जुन्या आठवनीना आपल्या भाषणातुन उजाळा दिला. यावेळी बोलताना अभिषेक बोंद्रे यांनी दादाच्या विचारानेच शैक्षणीक , सामाजीक ,सांस्कृतिक वाटचाल करने हिच खरी दादांना श्रध्दाजली ठरेल असे मत व्यक्त केले.