Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialपन्हाळ्यात होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा...

पन्हाळ्यात होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा…

पन्हाळा प्रतिनिधी(शहाबाज मुजावर ): पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण पूरक घरगुती, सार्वजनिक गणेश महोत्सव स्पर्धा २०२४ करिता परीक्षण केले आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक गणपती बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर रोजी होईल. असे नगरपरिषदेची अधीक्षक अमित माने यांनी माहिती दिली.

सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता खालील प्रमाणे बक्षीस आहेत.
प्रथम क्रमांक,रू.१००००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक, रू.७०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,तृतिय क्रमांक, रु.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र.
पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता
प्रथम क्रमांक,रू.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय क्रमांक रु.३०००/- सन्मानचिन्हवप्रमाणपत्र,तृतिय,क्रमांक रू.२०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पन्हाळा शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आयोजित करणेत आली आहे. ही स्पर्धा २०१९ पासून सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी घरगुती गणपती मध्ये प्रथम क्रमांक – तनुजा सुभाष गवळी, द्वितीय- आशिकी चेतन राऊत
तृतीय – यश बाळासाहेब भोसले तर सार्वजनिक मंडळामध्ये प्रथम,बालाजी क्रीडा मंडळ. द्वितीय, श्री दत्त तरुण मंडळ. तृतीय धर्मवीर क्रीडा मंडळ हे आहेत.

यावर्षी स्थानिक 12 मंडळानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.परीक्षण करण्यासाठी नगरपरिषद चे कर्मचारी,सुहास भोसले, नंदूकुमार कांबळे, नरेंद्र कांबळे, मुकुल चव्हाण, शंतनु सुतार आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News