डॉल्बीचा आवाज वाढवू नये तसेच नृत्यांगना नाचवून वातावरण बिघडू नये असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले होते. तरीही करवीर तालुक्यातील म्हारूळ गावातील गणेशोत्सव मंडळाने मिरवणुकीत डॉल्बीसह नृत्यांगना नाचवन्यात आल्या. या बाबत करवीर पोलिसांनी झटका दिला त्यात 4 नृत्यांगना सह 16 जणावर गुन्हा दाखल केला आहे. करवीर पोलिसांच्या या कारवाई बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे