कोल्हापूरच्या पालक सचिवपदी राजगोपाल देवरा
मुंबई : शासनाच्या लोक कल्याण कारी योजणा प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला पालक सचिव नियुक्ती केली आहे.आज त्याचा आदेश काढण्यात आला आहे.त्यानुसार अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची नियुक्ती केली आहे. कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे .या पूर्वी त्यानी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.एकाच जिल्ह्यात तीन ही महत्त्वाच्या पदावर काम केलेले एकमेव अधिकारी आहेत.
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News




