52 दिवस लढतोय आणि जिंकणारच – खंडेराव जगदाळे
चौकट – मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी माझी वारंवार चर्चा झालेली आहे, कृती समिती व सर्व शिक्षक यांनी सत्तेवर असणारे काही आमदार, मंत्री , खासदार शिक्षण मंत्र्यांना संपर्क करून, भेटून अनेकदा विनंती केली आहे. या अनुषंगाने 23 तारखेला काय होणार याकडे राज्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या अनुषंगाने शासनाने शासन निर्णयामध्ये कोणताही शब्द न फिरवता, दिशाभूल न करता निर्णय घ्यावा.
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News




