गगनबावडा : आज सायंकाळी गगनबावडयात जोरदार ढगफुटी सारखा पाउस झाला.जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. गगनबावडा गावातील अनेक घरात पाणी शिरले.या पावसामुळे कोकणाकडे जाणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली .त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.