Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALपाडळी बुद्रुक, येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

पाडळी बुद्रुक, येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

प्र.चिखली :
करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मतदार संघातील जनसंपर्क, व कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे धनाजी पाटील यांनी सांगितले.
यावेळी धनाजी शंकर पाटील (ग्रा.प. सदस्य) यांच्यासह, गौतम सरनाईक (उपसरपंच), स्वप्निल पाटील, शीतल स्वप्निल पाटील (ग्रा.पं.सदस्य), अमरसिंह आनंदराव पाटील (चेअरमन जयभवानी दुध), जयभवानी दूध संस्थेचे संचालक मंडळ – उत्तम पाटील, नारायण पाटील, निलेश पाटील, लता रंगराव ठाणेकर, बाबासाहेब कांबळे, सचिव प्रकाश पाटील त्याचबरोबर शिवशंभो पत संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश विष्णू राऊत, संचालक उत्तम मनोहर पाटील, कृष्णात जाधव (संचालक, शिवशंभो पतसंस्था व लोकसेवा दुध संस्था), महादेव पाटील (संचालक शिवशंभो पतसंस्था) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून मा.आ.चंद्रदीप नरके गटात प्रवेश केला.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News