दिंडनेर्ली : प्रतिनिधी
इस्पूर्ली (ता.करवीर)येथील जय हनुमान हायस्कूल व बा. वि.वडेर ज्यूनि. कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटात या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावरती धडक मारली आहे.




