Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALराहुल गांधी उचगाव येथील कार्यकर्त्याच्या घरी..

राहुल गांधी उचगाव येथील कार्यकर्त्याच्या घरी..

कोल्हापूर :
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता उंचगाव येथील अजित तुकाराम सनदे  यांच्या छोट्या घरी भेट दिली.सनदे हे सामान्य टेम्पो चालक आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी जाणे  हे राहुल गांधीचें वेगळे पण दिसून आले.अर्ध्या तासांहून अधिक काळ ते त्यांच्या घरी थांबले. त्यांनी वांग्याची ,हरभऱ्याची भाजी तसेच कांद्याच्या पातीचा अस्वाद घेतला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News