Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALजनसुराज्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

जनसुराज्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

कोल्हापूर :
 करवीर मध्ये कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू असतानाच आज  पन्हाळा तालुक्यातील कोलीक येथील जनसुराज्य पक्षातील दलित कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. 
 श्रीपतरावदादा बोंद्रे सहकारी बँक, शाहूपुरी येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश केला. यामध्ये  शिवाजी विष्णू कांबळे, अमोल वसंत कांबळे, प्रकाश कृष्णा कांबळे, प्रकाश बाजीराव कांबळे, भगवान शंकर कांबळे, केरबा डवलू कांबळे, सुभाष सदाशिव कांबळे, विशाल चिमाजी कांबळे, गौरव नामदेव कांबळे, निळकंठ राहू कांबळे, चिमाजी मारुती कांबळे, वाघोजी शंकर कांबळे, विलास आवडाप्पा कांबळे, कृष्णा शंकर कांबळे, भीमराव आनंदा कांबळे, रावजी सावळा कांबळे, भगवान मारुती कांबळे, परशु श्रीपती कांबळे आणि दत्तात्रय कांबळे यांचा समावेश आहे.
यावेळी बी.एच पाटील ,  बाळासाहेब खाडे ,  शिवाजी कवठेकर , हिंदुराव कांबळे, एम. आर. कांबळे व जे.डी.कांबळे आदी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News