Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALकरवीर बांधकाम कामगार संघटनेचा राहुल पाटील यांना पाठिंबा..

करवीर बांधकाम कामगार संघटनेचा राहुल पाटील यांना पाठिंबा..

बालिंगे:
करवीर तालुका राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेच्या वतीने करवीर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राहुल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. आज दत्त मंगल कार्यालय, रंकाळा येथे महिला मेळावा घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी.पाटील उपस्थित राहून मतदार संघातील महिलांशी संवाद साधला.
यावेळी सौ. तेजस्विनी राहुल पाटील , शिवाजी कवठेकर , श्री संजय सुतार (ग्रामपंचायत सदस्य) व राष्ट्रीय बांधकाम जनरल कामगार संघटनेचे सर्व प्रमुख सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News