कोल्हापूर: येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून जनसुराज्य पक्षास तीन जागा देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ.विनय कोरे यांना सम्मती दिल्याचे खात्री लायक वृत्त आहे त्यामध्ये शाहूवाडीतून आ.विनय कोरे, हातकणंगले मधून अशोकराव माने तर मैत्रीपूर्ण लढतीत करवीर मधून संताजी घोरपडे यांचा समावेश आहे.या मतदार संघात जनसुराज्यचे नारळ चिन्ह दिसणार आहे