Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALपरीते येथे आज चंद्रदीप नरके यांच्या उपस्थित कार्यकर्ता संवाद मेळावा

परीते येथे आज चंद्रदीप नरके यांच्या उपस्थित कार्यकर्ता संवाद मेळावा

कोथळी/ प्रतिनिधी
रविवार 3 नोव्हेंबर परिते तालुका करवीर येथील कृपाशांती सांस्कृतिक हॉल मध्ये सायंकाळी ७ वाजता आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे .
या मेळाव्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्ते व मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्यासाठी परिसरातील सर्व शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News