कोल्हापूर: सेंट्रल को. ऑप. कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा देण्यात आला.
स्वर्गीय माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा व महिपतराव बोंद्रे पापा व गोकुळचे संचालक चंद्रकांत बोंद्रे यांना मानणारा वर्ग असल्याने दक्षिण चे महायुती चे उमेदवार अमल महाडिक यांना नक्कीच फायदा होणार आहे.
यावेळी कोल्हापूर सेंट्रल को. ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्सचे चेअरमन अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे
,कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका
श्रीमती रमा चंद्रकांत बोंद्रे,जनता कंझ्युमर्स स्टोअर्स संचालक डॉ सुहास बोंद्रे, युवराज पाटील , राहुल दळवी , अजित पाटील , अक्षय बिडकर, भिकाजी पाटील