Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeकरवीर तालुक्यातील यूपी गँग जिल्ह्यातून हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

करवीर तालुक्यातील यूपी गँग जिल्ह्यातून हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

कोल्हापूर :
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करणेसाठी खास मोहीम राबविली आहे त्यानुसार करवीर तालुक्यातील युपी गँगच्या टोळीप्रमुखासह ५ जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून ६ महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
यामध्ये या कुविख्यात टोळीचा प्रमुख उमेश खंडेराव पाटील रा .गणेश कॉलनी सानेगुरुजी वसाहत , संजय दशरथ कांबळे रा . स्मशान भूमीजवळ कळंबा , राजेंद्र दिनकर गायवकवाड रा .शाहू गल्ली कळंबा , रवींद्र सदाशिव सुतार रा .उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर , मिलिंद मोहनराव घरपणकर बापूरामनगर कळंबा अशी त्यांची नावे आहेत .
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News