कसबा बावडा: आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळी कसबा बावड्यात मतदानाचा हक्क बजावला. मतदान केवळ हक्क नाही, तर देशातील संविधानाप्रती प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपणही घराबाहेर पडून मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा. असे यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले.