Monday, November 10, 2025
Google search engine
HomePOLITICALउत्तरचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

उत्तरचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

कोल्हापूर:  उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आज सकाळी त्यांनी सदर बाजार येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला

 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News