Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALप्रयाग चिखली परिसरात मतदान शांततेत.

प्रयाग चिखली परिसरात मतदान शांततेत.

प्रयाग चिखली वार्ताहर:
प्रयाग चिखली परिसरातील गावा गावातील गटांतर्गत चुरशीने शांततेत मतदान पार पडले. सर्वच गावांमध्ये सरासरी 80 ते 85% टक्के मतदान झाले.
👉प्रयाग चिखली येथे एकूण मतदान 5186 पैकी 4344 म्हणजे(83.76%) झाले
👉आंबेवाडी येथे 1750 पैकी 1385 म्हणजे (79.14 %) मतदान झाले… रजपुतवाडी येथे 814 पैकी 711 (87.34%) मतदान झाले
👉वरणगे येथे 3459 पैकी 2913 म्हणजे (84.21%) मतदान झाले 👉👉पाडळी बुद्रुक येथे 1962 पैकी 1675 म्हणजे (88.34%) मतदान झाले
👉केर्ली गावामध्ये असलेल्या एकूण मतदान 3772 पैकी 3271 म्हणजे (87%) मतदान झाले
👌वडणगे येथील 11,379 पैकी 9678 म्हणजे( 85.5%) मतदान झाले
एकंदर परिसरातील गावान गावांमध्ये 80 टक्के च्या वर चुरशीने शांततेत मतदान झाले
सकाळी मतदानासाठी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गटातील लोकांचे मतदान चुरशीने करून घेतले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News