प्र. चिखली ‘- वरणगे ता. करवीर येथील आजाराला कंटाळुन पाडुरंग लखू गुजर वय अंदाजे 76(रा.भुई गल्ली ,वरणगे ) यांनी गुरुवार (दि.28) रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांच्या असलेल्या जनावरांच्या गोट्यात जाऊन लोखंडी पाईपला प्लास्टिक दोरीने गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.