कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात कोल्हापूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष, सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुण पुष्पहार घालून अभिवादन केले. सदर कार्यक्रमास सुलोचना नाईकवाडे, रंगराव देवणे, प्रदिप चव्हाण, विनायक घोरपडे, अरुण कदम, निर्मला सालढाण, यशवंत थोरवत, किशोर खानविलकर, मतीन शेख, संपतराव पाटील, आकाश शेलार, डॉ प्रमोद बुलबुले, रणजित पोवार, सौ. अलका सलगर, अक्षय शेळके, उदित नांद्रे, गजानन निकम, संजय मधाळे, महादेव जाधव, विजयसिंह पाटील, राणी खंडागळे, सुजितकुमार माळगे, संग्रामसिंह गायकवाड, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, प्रताप नाईक, युवराज पाटील, बाबुराव कांबळे यांच्यासह शहर आणि जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.