कोल्हापूर: आजरा तालुक्यातील चित्री नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तिघा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिक प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आजरा येथे पाठवण्यात आले आहेत.
रुजाय अंतोन कुतीनो वय 40 ,लॉयड पोस्कोल कुतीनो वय 30, फिलिप अंतोन कुतीनो वय 36 सर्व राहणार आजरा ,चर्चगली अशी मृतांची नावे आहेत.