कोल्हापूर:
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग सायबर महाविद्यालय व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनानिमित्त सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 सकाळी दहा वाजल्यापासून ही कार्यशाळा सायबर महाविद्यालयात संपन्न होणार असून यामध्ये किर्लोस्करचे एच. आर. प्रमुख श्री हरीश सैवे, कर्नाटकामधील पर्यावरण तज्ञ डॉ. डी.एन. मिसाळे,गोव्यामधील फीडबॅक फाउंडेशन या कचरा व्यवस्थापन कंपनीचे व्यवस्थापक श्री बालाजी केंद्रे व इतर तज्ञ मार्गदर्शन करणार असून यामध्ये विविध महाविद्यालयातील तरुणांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भोसले,श्री शरद आजगेकर व विनायक देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीची प्रत्रकात नमूद केले आहे



