Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALकोल्हापूरच्या पालकमंत्री पदी प्रकाश अबिटकर

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी प्रकाश अबिटकर

कोल्हापूर: कोल्हापूरच्या पालकमंत्री पदी प्रकाश अबीटकर तर वाशीमच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ याची नियुक्ती केली आहे. बरेच दिवस प्रतिक्षेत असलेल्या पालकमंत्री निश्चित केले असल्याची माहिती हाती आली आहे.कोल्हापूर च्या  सहपालकमंत्रीपदी मंत्री माधुरी मीसाळ ,बीडच्या पालकमंत्रीपदी आजित पवार, सांगलीच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत बच्चू पाटील तर वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार याची नियुक्ती केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवड केली आहे.गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः आपल्या कडेच ठेवले आहे.

 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News