Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALराज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार CBSE पॅटर्न'; मंत्री दादा भुसे यांची...

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार CBSE पॅटर्न’; मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

मुंबई:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढा आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News