Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeइचलकरंजी व कुरुंदवाड येथील कोणे गॅंग हद्दपार !

इचलकरंजी व कुरुंदवाड येथील कोणे गॅंग हद्दपार !

कोल्हापूर: जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरातील “कोणे” गॅंग या टोळीचा प्रमुख शुभम संजय कोणे राहणार चंदुर बरगे मळा, इचलकरंजी व टोळीचे सदस्य अर्जुन महेश निवाते राहणार दाते मळा इचलकरंजी, चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी राहणार जुना चंदूर रोड इचलकरंजी व विशाल नरसिंग जाधव राहणार लिंबू चौक संत मळा, इचलकरंजी तालुका हातकणंगले या चौघांना सहा महिन्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर चाप बसणार आहे .पोलिसांनी घेतलेल्या  निर्णयामुळे इचलकरंजी हातकणंगले परिसरातील लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News