Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALत्याला गोळ्या घातल्या पाहिजेत'; राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर खासदार उदयनराजे...

त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत’; राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया

मी या प्रकाराचा कठोर शब्दांमध्ये निषेध करतो. खरंतर मला जर विचारलं, तर मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारला पाहिजे. यालाच नाही तर अशी जे जे लोक असतील त्या सगळ्यांनाच. कुणीही उठायचं आणि बेताल वक्तव्य करायचं. ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे पुढे गेले. अशा लोकांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य होत असेल तर याला दुसरा काहीही पर्याय नाही. 

जो कोणी महापुरुषांचा अपमान करेन अशा लोकांना ठेचा आणि काढा असंच आवाहन मी करेन. 

जर अशा लोकांना आपण वेळीच ठेचलं नाही तर हे लोक इतिहासाला एक वेगळच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

राहुल सोलापूरकर याचा घरासमोरील पोलीस बंदोबस्त काढून घ्यायला हवा असं देखील खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News