Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALमहे गावच्या सरपंचपदी सुवर्णा पाटील बिनविरोध !

महे गावच्या सरपंचपदी सुवर्णा पाटील बिनविरोध !

बालिंगे: करवीर तालुक्यातील महे गावच्या सरपंच पदी सुवर्ण सचिन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी प्रवीण माने व ग्रामसेवक सुषमा कांबळे यांनी काम पाहिले.

यावेळी उपसरपंच शामराव कुंभार ग्रामपंचायत सदस्य सज्जन पाटील, हणमंत पाटील, सर्जेराव जरग, काजल बोराडे, सविता कांबळे तसेच तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव नवाळे, बाजीराव जरग, पांडुरंग पाटील (आबा), यशवंत बँकेचे मा. संचालक पांडुरंग पाटील, कृष्णात ठाणेकर, शहाजी वाईंगडे, जगदीश पाटील,मा, सरपंच बाळू कुंभार, विलास वाईंगडे, संतोष पाटील, सागर कांबळे, देवाप्पा बोराटे, सचिन बोराटे, महेश पाटील, भरत पाटील,प्रकाश पाटील,बळीराम पाटील,रघुनाथ पाटील,राजाराम वरुटे, शिवाजी जाधव,विकास पाटील,उदय महेकर, सुनील ठाणेकर, सुनील लांडगे, उत्तम पाटील, गणेश पाटील, सर्जेराव जरग, युवराज पाटील, संतराम पाटिल, गोविंद पाटील, विक्रम पाटील, अदित्य पाटील, दत्तात्रय शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News