Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAdministrativeखुपिरेच्या त्या"तीन" ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती

खुपिरेच्या त्या”तीन” ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती

दोनवडे: गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून खुपिरे ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  दिले होते. अमर पांडुरंग कांबळे, शुभांगी अनिल पाटील व वनिता देवदास कांबळे अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे होती.

पण अपात्रतेच्या या आदेशाविरोधात या तिन्ही सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्त,  यांच्याकडे धाव घेऊन या आदेशाला स्थगिती घेतली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News