कोल्हापूर: सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या नाना प्रेमी मंच, गंगावेश च्या वतीने शिवजयंती निमित्त परिसरातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साड्या वाटप करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कार ज्येष्ठ महिला सौ वडगावकर तेजस्विनी चव्हाण , मुजावर भाभी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंचचे अध्यक्ष अमर जाधव संजय, संजय गाडगे, दिगंबर चव्हाण, संपत जाधव, जितेंद्र चव्हाण, विलास तोडकर रोहित मोरे(पो.), विष्णुपंत यादव तसेच नानाप्रेमी विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते