Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALविधान परिषद निवडणूक जाहीर

विधान परिषद निवडणूक जाहीर

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त होत्या. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेनंतर रिक्त जागांवर कुणाची नेमणुक करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे. उमेदवाराला 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर 20 तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News