Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeसंतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला; त्याचे फोटो व्हायरल..

संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला; त्याचे फोटो व्हायरल..

स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले.

माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.

व्हायरल फोटो 👇👇

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News