Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeEducationसायबर मध्ये नाविन्य व शाश्वतता विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

सायबर मध्ये नाविन्य व शाश्वतता विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर – छत्रपती शाहू बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च संस्था (सायबर) येथे दिनांक १४ व १५ मार्च रोजी आनंद भवन सभागृहात “नाविन्य व शाश्वतता: पुनर्कल्पना तथा पुनर्स्थापन” या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत व्यापार, सूचना प्रौद्योगिकी, पर्यावरण एवं समाज या विविध क्षेत्रांमधील आव्हानांवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी भारतातील विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून शोधनिबंध सादर झाले आहेत

या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीलंकेतील ववुनिया विद्यापीठ आणि मॉरिशसच्या टेक्नॉलॉजी विद्यापीठाशी केलेले आंतरराष्ट्रीय सहयोग असणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रो. आरुलांबलम अटपुधराजा, उप-कुलगुरू व्हाउनिया विद्यापीठ, मिस. जिया झंवर व्यवस्थापकीय संचालक, झंवर गृप व डॉ. एस एस महाजन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News