Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeEducationमादळे शाळेस खानविलकर दिग्विजय फाउंडेशनच्या वतीने संगणक संच प्रदान

मादळे शाळेस खानविलकर दिग्विजय फाउंडेशनच्या वतीने संगणक संच प्रदान

भुयेवाडी: मादळे तालुका करवीर येथे खानविलकर दिग्विजय फाउंडेशन ,कोल्हापूर यांच्यावतीने विद्या मंदिर, मादळे शाळेला संगणक संच प्रदान करण्यात आला. यासाठी  बौधीक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , मादळे यांनी प्रयत्न केले.

 यावेळी  प्रमुख पाहुणे विश्वविजय दिग्विजय खानविलकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष बौधीक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष अमर पारमीत  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, सिद्धीविजय खानविलकर, संस्थेच्या उपाध्यक्षा मंदाकिनी पारमित, शाळा समितीचे अध्यक्ष नामदेव चौगुले ,मुख्याध्यापक विजय सुतार ,बाबासो भारतीय माजी सरपंच सादळे मादळे ,बाळासो राशिवडे (निगवे) शहाजी सर्जेराव काशीद( शिये) सुरज बागडे( निगवे) सचिन कांबळे( सादळे) अजित कांबळे( केली) मदन अथने( इंजिनीयर कोल्हापूर) बौधीक्षा पारमीत कार्यक्रमाचे आयोजन आदी ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News