Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeकोरटकरांच्या जामिनाबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला

कोरटकरांच्या जामिनाबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना रात्री धमकावणारा प्रशांत कोरटकर याच्या  अंतरिम जामीन बाबत आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होती. यावेळी इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी त्यांची बाजू मांडली पण अंतिम जामीनाबाबत कोर्टाने निर्णय राखून ठेवत हा निर्णय उद्या देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोरटकरांचा पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध..

इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकर यांचे पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध आहेत असा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News