Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeAdministrativeनुतन पोलिस अप्पर अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांनी पदभार स्वीकारला

नुतन पोलिस अप्पर अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर- कोल्हापुर पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांची बदली झाल्याने त्या जागी अमरावती ग्रामीणचे नुतन पोलिस अप्पर अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांची नियुक्ती झाली आहे.आज सकाळी कोल्हापुर येथे आल्या नंतर प्रथम आई अंबाबाई यांचे दर्शन घेऊन तत्कालीन पोलिस अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या कडुन पदभार स्वीकारला.

या वेळी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी त्यांचे स्वागत केले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News