बालिंगे : येथील भारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व बालिंगे गावातील विविध संस्थांचे संस्थापक वसंतराव शामराव जांभळे (आण्णा) वय 71 यांचे दि:17 जुन 2025 (मंगळवार) दुःखद निधन झाले.
विशाल वसंतराव जांभळे व अमित वसंतराव जांभळे याचे ते वडील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांचे ते बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे आहेत.रक्षाविसर्जन दि 18 जून बुधवारी सकाळी 9 वाजता बालिंगे स्मशानभूमी येथे आहे .