बहिरेश्वर प्रतिनिधी.
मौजे बहिरेश्वर येथील सचिन शिवाजी खाडे यांच्या मालकीची स्पेलंडर कंपनीची MH09..FD6526 क्रमांकाची दुचाकी अज्ञातांनी लंपास केली..
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सचिन खाडे यांनी गूरूवारी रात्री 10 वा आपल्या घराच्या अंगणात पार्किंग केली होती.. पहाटे उठल्यानंतर सदरची गाडी अंगणात नसलेच त्यांचे वडील शिवाजी खाडे यांच्या निदर्शनास आले…चौकशी अंती गाडी चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.. तद्नंतर सार्वत्रिक शोधमोहिम केली पण गाडी मिळून आली नाही…सदर घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे…