Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialमहात्मा फुले ग्राहक भांडार तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी

महात्मा फुले ग्राहक भांडार तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी

बालिंगा/प्रतिनिधी.
बालिंगा,ता. करवीर येथील महात्मा फुले ग्राहक सहकारी संस्थेमार्फत महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन विजय जाधव सर या वेळी बोलतांना म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांचे नांवाने चालु केलेले ग्रामीण भागातील हे टहिलेच ग्राहक भांडार असुन गेली पंचेचाळीस वर्षे झाली ग्राहकांची सेवा जपत आले आहे तसेच महात्मा फुले यांचे नांवामुळे संस्थेचा उत्कर्ष झाला आहे.
या वेळी सौ. विद्या जाधव , प्रकाश पाटील, व्यवस्थापक नामदेव बेलेकर, तसेच जान्हवी तोडकर व ग्राहक या वेळी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News