Friday, April 17, 2026
HomePoliticalकोल्हापूर महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी महाविकास आघाडीची नावे जाहीर.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी महाविकास आघाडीची नावे जाहीर.

बालिंगा: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम क्रमांक ठरला होता.
कोल्हापूरचे महापौर पदी महायुतीच्या रूपराणी निकम यांची निवड झालेली होती .
परंतु काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड अद्याप बाकी होती नुकतेच महानगरपालिकेचे विरोधी घटनेचे राजू लाटकर काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी आज स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केले असून त्यामध्ये फुलेवाडी प्रभागातील राहुल माने यांना निष्ठावंताची लॉटरी लागली असून सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांचेही निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular