Saturday, July 18, 2026
HomeEducationबहिरेश्वर येथील युवकांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पोलीस भरतीत मिळवले दुहेरी यश.

बहिरेश्वर येथील युवकांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पोलीस भरतीत मिळवले दुहेरी यश.

बहिरेश्वर प्रतिनिधी..

बहिरेश्वर ता करवीर येथील प्रतिकुल परिस्थितीतील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र कु.ओंकार शारदा बाजीराव बचाटे याची एकाच वेळी मुंबई पोलीस व कारागृह पोलीस पदासाठी निवड झाली आहे.त्याची घरची परिस्थिती बेताची आहे त्याचे आई वडील शेतीसह मजूरीची कामे करतात..या संपुर्ण परिस्थीतीवर मात करत शिक्षण मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे कुटुंबासह गावकऱ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular