Saturday, July 4, 2026
HomeWheatherकोगे बहिरेश्वर दरम्यानच्या पुलावर पाणी, वाहतूक बंद ..

कोगे बहिरेश्वर दरम्यानच्या पुलावर पाणी, वाहतूक बंद ..

बहिरेश्वर प्रतिनिधी:जिल्हयात संततधार पावसामुळे बहूतांशा कमी उंचीच्या पाणी अडवणुक करण्यासाठी बांधलेल्या पूलांवर पाणी आले आहे.. करवीर तालुक्यातील कोगे खडक बंधाराही आज पाण्याखाली गेल्याने पर्यायी बीड मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे..पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने रस्ता बंदचा फलक लावून कोगे बहिरेश्वर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular