Tuesday, September 22, 2026
HomeSocialथायलंडमध्ये दगडूशेठ हलवाई मंदिराची उभारणी तेथे अशी केली जाते पुजा

थायलंडमध्ये दगडूशेठ हलवाई मंदिराची उभारणी तेथे अशी केली जाते पुजा

प्रतिनिधी:

वर्ष २००५, थायलंड देशातील एक उद्योजिका पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा च्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांना कोणती अनुभूती झाली हे माहीत नाही पण त्यानंतर ती उद्योजिका महिला दर महिन्याला या गणपतीच्या दर्शनासाठी येत होत्या.
या उद्योजिका महिलेची इच्छा होती की, थायलंडमध्ये असेच मंदिर बनवावे.पण त्यासाठी मंदिराच्या विश्वस्तांची परवानगी आवश्यक होती.पण मंदिराच्या विश्वस्त मंडळाने परवानगी दिली नाही.काही वर्षांनी या महिलेची दुर्दम्य इच्छा शक्ती आणि भक्ती पाहता विश्वस्त मंडळाने परवानगी दिली.
दगडूशेठ हलवाई गणपती ची अगदी हुबेहूब ७०० किलो वजनाची मुर्ती थायलंडमध्ये पाठवली.तसेच पुण्यात जसे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे अगदी हुबेहूब तसेच मंदिर बनवल्या गेले.या मंदिरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.गणपती बाप्पा मोरया.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular