Wednesday, October 28, 2026
HomePoliticalगोकुळ अध्यक्ष निवडी बाबत महायुतीच्या नेत्यांंची आज गोव्यात बैठक..!

गोकुळ अध्यक्ष निवडी बाबत महायुतीच्या नेत्यांंची आज गोव्यात बैठक..!

 कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड उद्या गुरुवारी होत आहे.या निवडीची व्युहरचना करण्यासाठी व सदस्यांना भेटण्यासाठी महायुतीचे नेते गोव्यात पोहचलेत.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच हे गोव्याला गेलेचे समजते तर समविचारी आघाडीचे सदस्य सहलीवरून आज कोल्हापूरात पोहचतील आ. सतेज पाटील त्यांच्याशी बैठक घेउन पुढील दिशा ठरवणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular