Wednesday, July 1, 2026
HomePoliticalगोकुळ साठी ५४३९ ठराव दाखल. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची माहिती,नेत्यांचे ठरावांचे...

गोकुळ साठी ५४३९ ठराव दाखल. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची माहिती,नेत्यांचे ठरावांचे माहितीचा भोपळा फुटला.

कोल्हापूर: मोहन कांबळे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दुग्धविकास संस्था गोकुळ यांचे एक जून ते एक जुलै पर्यंत एकूण ठराव ५४३९ दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी आज अधिकृतपणे जाहीर केली.
यामध्ये तालुका निहाय ठराव असे आहेत.
आजरा-३०५
भुदरगड-५९५
चंदगड-४२४
गडहिंग्लज -४०१
गगनबावडा -१३२
हातकणंगले -१६१
कागल-६२१
करवीर -८६७
पन्हाळा -५१५
राधानगरी -७०३
शाहुवाडी -४४५
शिरोळ -२७०
अशी एकुण५४३९ ठराव दाखल झाले आहेत.
या मध्ये ५६ दुबार ठराव दाखल झाले आहेत याची छाननी करुन दुबार ठरावा बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे.
गोकुळ मध्ये छड्डू ठोकलेल्या नेत्यांनी ठराव दाखल करता़ना जी जाहीरपणे आकडेवारी घोषीत केली होती त्यांचे भ्रमाचा भोपळा या मद्ये फुटल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular