बालिंगा(प्रतिनिधी):
बालिंगा, ता. करवीर येथील बालविर तरुण मंडळ यांचे वतिने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी बालिंगे गावचे प्रशासक संदीप सुतार, यांचे हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. या वेळी
प्रशासक संदीप सुतार, माजी सरपंच नंदकुमार जांभळे,मयूर जांभळे, माजी उपसरपंच पंकज कांबळे, पोलीस निरीक्षक सुभाष सामंत, देना बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी बाळासाहेब पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल पवार, महसूल अधिकारी दीपक कांबळे, आरोग्य अधिक्षक उत्तम कांबळे,कोतवाल रघुनाथ कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अजय भवड, रंगराव वाडकर, धनंजय ढेंगे, सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे, रघुनाथ कांबळे, विजय जांभळे,संतोष जाधव ,अजित कांबळे ,आनंदराव कांबळे, हिंदुराव पाटील, मंडळाचे पदाधिकारी अजित कांबळे, संदीप कांबळे, प्रसाद कांबळे,शुभम कांबळे, ऋषिकेश कांबळे, विनय कांबळे, इंद्रजित कांबळे, स्वरूप कांबळे, कौशल कांबळे
उपस्थित होते