Tuesday, June 30, 2026
HomePoliticalराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले १०१ ठराव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले १०१ ठराव

कोल्हापूर, दि. 30:
गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज सोमवार दि. २९ रोजी १०१ ठराव दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात श्री. आसुर्लेकर- पाटील यांनी राष्ट्रवादीची ठरावसंख्या १,९८२ होणारच, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आणखीन ऊर्वरीत १३८ ठराव बुधवार दि. एक पर्यंत दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर १,९८२ ठरावांची पूर्तता होणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular