Monday, June 29, 2026
HomeSocialराजर्षी शाहू जयंती निमित्त कात्यायनी मंदिर परिसरात वृक्षारोपण

राजर्षी शाहू जयंती निमित्त कात्यायनी मंदिर परिसरात वृक्षारोपण

बालिंगा/प्रतिनिधी:
नवरात्र उत्सव मंडळ बालिंगे यांच्या कल्पनेतून राजर्षी शाहू महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून श्रमदानातून कात्यायनी मंदिर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले तसेच बालिंगेचे ग्रामदैवत कात्यायनी मंदिराची व परिसराची या वेळी स्वच्छता मोहीम करण्यात आले.
या प्रसंगी पुजारी राजू गुरव यांचे मार्गदर्शन लाभले .
या मोहिमेत नवरात्रोत्सव मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र वाडकर,सतिश मोहिते,मयूर जांभळे,अमोल खांडेकर,पंकज कांबळे,शरद माळी,अलंकार पाटील,विनायक वाडकर,कपिल निचिते हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular